जिंकणारा समाज घडविण्यासाठी
₹150.00 Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
Check Availability At
प्रस्तुत पुस्तकांत त्यांनी मराठी भाषा, शिक्षणपद्धती, जागतिकीकरणाचे आव्हान, करिअर मार्गदर्शन, आदर्श शिक्षक-पालक आणि वाचकांसाठी काही महत्वाची सूत्रे मांडतानाच जिंकणारा समाज घडविण्यासाठी कोणत्या मार्गाने आपण सर्वांनी मिळून साधना केली पाहिजे, या दिग्दर्शन केलं आहे. देशासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, स्व-विकासापासून समाजविकासासाठी आणि जिंकणारा समाज घडविण्यासाठी कोणती सूत्रे आपण स्वीकारली पाहिजेत याचं मूलभूत चिंतन आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल.
Reviews
There are no reviews yet.