स्वामी विवेकानंद आणि गांधीजी यांना गुरुस्थानी मानून भारताचा कार्यकर्ता होण्याचं ध्येय निश्चित करून आयुष्याला उदात्त अर्थ देणारे श्री. अविनाश धर्माधिकारी सर. १९८६ मध्ये महाराष्ट्रातून ला निवड झालेले एकमेव मराठी अधिकारी. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेत, सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात कर्तृत्व गाजवून जगाच्या नकाशावर चाणक्य मंडल परिवार चं अढळ स्थान निर्माण केले. स्वतः च्या विचारांनी अनेक क्षेत्रात योगदान देऊन आज ते युवकांचे Role model म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. ध्येयावर अचल निष्ठा असणाऱ्या कर्तबगार आणि जिद्दी व्यक्तिमत्वाची चरित्रगाथा म्हणजे आत्म्याचे नाव अविनाश
लेखिका : डॉ. चित्रलेखा पुरंदरे
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “आत्म्याचे नाव अविनाश” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.