प्रस्तुत पुस्तकांत त्यांनी मराठी भाषा, शिक्षणपद्धती, जागतिकीकरणाचे आव्हान, करिअर मार्गदर्शन, आदर्श शिक्षक-पालक आणि वाचकांसाठी काही महत्वाची सूत्रे मांडतानाच जिंकणारा समाज घडविण्यासाठी कोणत्या मार्गाने आपण सर्वांनी मिळून साधना केली पाहिजे, या दिग्दर्शन केलं आहे. देशासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, स्व-विकासापासून समाजविकासासाठी आणि जिंकणारा समाज घडविण्यासाठी कोणती सूत्रे आपण स्वीकारली पाहिजेत याचं मूलभूत चिंतन आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “जिंकणारा समाज घडविण्यासाठी” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.