भारतीय राज्यघटना ( 4th Edition )
₹449.00 Original price was: ₹449.00.₹337.00Current price is: ₹337.00.
Out of stock
परिपूर्ण Polity
नवीन आवृत्ती, नवीन स्वरूपात – सर्वत्र उपलब्ध 📚
UPSC, MPSC राज्यसेवा आणि MPSC Combine सहित इतर सर्व स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त
भारतीय राज्यघटना, प्रशासन, पंचायतराज आणि कायद्यांचा समावेश असलेले पुस्तक
भारतीय राज्यघटना
लेखक : श्री . अभिजित शिंदे
मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
1. भारतीय राज्यघटना व पंचायतराज विषयाची संपूर्ण व अद्ययावत माहिती.
2. पुस्तकाची परीक्षाभिमुख, शास्त्रशुद्ध, सुलभ, प्रवाही व आकर्षक मांडणी.
3. UPSC- MPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक माहिती
4. गट ब/क मुख्यपरीक्षेसाठी माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क कायद्यांचा समावेश.
5. महत्वाच्या मुद्यांची जागोजागी फ्लोचार्ट, टेबल आणि तक्ते स्वरुपात मांडणी.
6. आजवरच्या सर्व घटनादुरुस्त्या, सर्व कलमे आणि महत्वाच्या फॅक्ट्स एकाच ठिकाणी,
7. अभिजीत सरांचे संपूर्ण पॉलिटी मॉड्युल QR कोड द्वारे निःशुल्क उपलब्ध
8. सर्वोच्य / उच्च न्यायालयाच्या महत्वाच्या सर्व खटल्यांची इत्यंभूत आणि सविस्तर माहिती.
9. पॉलिटी विषयाचे सर्व PYQs QR कोड द्वारे उपलब्ध.
Reviews
There are no reviews yet.