Bharitya Rajyaghatna, Rajkaran aani Kayde ( 3rd Edition )
₹699.00 ₹350.00
Check Availability At
समग्र राज्यसेवा मुख्यपरीक्षा GS-II : भारतीय राज्यघटना, राजकारण, प्रशासन, पंचायतराज आणि कायद्यांचा समावेश असलेले पुस्तक
“भारतीय राज्यघटना , राजकारण आणि कायदे”
लेखक : श्री . अभिजित शिंदे
मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (Ex-IAS)
तृतीय आवृत्ती..
आता १५० गुणांची तयारी एकाच पुस्तकातून
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये:
- QR कोडवापरून अभिजीत सरांचे पॉलिटीचे व्हिडीओ निःशुल्क पाहण्याची सोय.
- महाराष्ट्रजमीन महसूल संहिता, 1966 व शिक्षणाचा हक्क, 2009 या कायद्यांचा समावेश.
- महत्वाच्यामुद्द्यांचा फ्लोचार्ट आणि टेबल फॉरमॅटमध्ये अभ्यास
- लोकप्रशासन, सार्वजनिकधोरण तसेच आयोगाच्या 2020च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार अद्ययावत सर्व मुद्द्यांचा समावेश
- महत्त्वाच्याखटल्यांची इत्थंभूत आणि सविस्तर माहिती
- पक्ष,निवडणुकाआणि सार्वजनिक सेवांची सविस्तर माहिती.
- महत्त्वाच्यासर्व घटनादुरूस्त्या, कलमे आणि फॅक्ट्स एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न
- सर्वमूलभूत संकल्पनांची सोप्या भाषेत विस्तृत माहिती
- UPSC- MPSC सहितसर्व स्पर्धापरीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे एकमेव पुस्तक
Reviews
There are no reviews yet.