A collection of articles on events of national importance.
आणि आपण सगळेच… सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य..आपल्या भोवतीच्या घटनांचा सामान्य माणसाच्या नजरेतून जाणवलेला अर्थ… अविनाश धर्माधिकारी
श्री अविनाश धर्माधिकारी यांचा ब्लॉग- आणि आपण सगळेच. वेळोवेळी ताज्या घडामोडींवर आणि सभोवतालच्या परिस्थितीवर त्यांनी सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून लिहिलेले प्रबोधनात्मक आणि सत्य विवेचन करणारे, विचार करायला भाग पाडणारे लेखन… या ब्लॉग वरील लेखांचे संकलन.
दहा वर्षांहून अधिक काळ असं झोकून देऊन कार्य केल्यावर अविनाश धर्माधिकारी १९८६ साली IASमध्ये निवडले गेले. म्हणजे नुसत्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता अधिकारी झाले. असे कार्यकर्ते अधिकारी आता भारतीय प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांत उतरायेत, या हेतूनं त्यांनी १९९६मध्ये IAS सेवेचा राजीनामा देऊन ‘चाणक्य मंडल परिवारचं शैक्षणिक कार्य सुरू केलं…
Weight
.2 kg
Dimensions
15 × 400 × 600 cm
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “आणि आपण सगळेच” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.