”अस्वस्थ दशकाची डायरी’ हा आता मराठीतील ‘क्लासिक’ : अभिजात म्हणावा असा ग्रंथ आहे. प्रथम प्रकाशित १९८९. आज ३०हून अधिक वर्षे होऊन गेली, तरी हा ग्रंथ वाचला जातो. आजही तो ताजा, वाचनीय, मननीय आहे आणि पुढेही राहील,
१६ वर्षांचा एक युवक आपल्याला देशकार्य करणारा कार्यकर्ता व्हायचं ही जीवनाची दिशा ठरवतो आणि शिक्षण, युवक संघटन, ग्रामीण विकास, विविध ‘आंदोलन… अशा सर्व उचापत्या करत देशभर भ्रमंती करतो, पदयात्रा काढतो, काम करतो, लेखन-वाचन-चिंतन करतो… त्याची ही कहाणी आहे.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “अस्वस्थ दशकाची डायरी (मराठी)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.