₹599.00 ₹299.00
Out of stock
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण » 2013 ते 2023
पर्यंतच्या सर्व सामान्य अध्ययन
स्पर्धापरीक्षा क्षेत्राचा भरपूर अनुभव असलेल्या तज्ज्ञांकडून या पुस्तकाचे संकलन करण्यात आलेले आहे. या पुस्तकामध्ये विषयनिहाय विश्लेषण केले आहे. त्याचबरोबर विविध विषयांच्या प्रश्नांचे विवरण विषयनिहाय तसेच घटकनिहाय देण्यात आले आहे. प्रश्नांच्या उत्तरांसह परिपूर्ण स्पष्टीकरण तसेच विविध ठिकाणी Thought Process देखील देण्यात आली आहे. परीक्षेचा कल पाहता कोणत्या घटकांवर जास्त भर द्यावा याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे. या पुस्तकाने आपल्याला पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाची योग्य दिशा मिळेलच.
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्येः
» राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी वाचावेच असे
पुस्तक » घटकांनुसार त्याचबरोबर विषयांनुसार विवरण तक्ता.
» तज्ज्ञांनी तयार केलेली strategy
» विविध ठिकाणी आवश्यक टीपा
» मागील 9 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
» प्रश्नाचे परिपूर्ण स्पष्टीकरण
॥ चाणक्य मंडल परिवार ||
स्वतःचं व्यक्तिमत्त्व उत्तम आणि समृद्ध असं घडवून ते या देशाचे प्रश्न सोडवण्याच्या कामी लावण्याचं स्वप्नं पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी ‘चाणक्य मंडल परिवार ही संघटना आहे. UPSC व MPSC द्वारे तसेच अन्य राज्यसेवा यांसारख्या वरिष्ठ पदांवरचे अधिकारी ज्या परीक्षांमधून निवडले जातात अशा सर्व स्पर्धापरीक्षांची उत्तम तयारी करून उत्तम कार्यकर्ता अधिकारी व्हायचा निश्चय करून जर युवक-युवती शासकीय सेवांमध्ये भरती झाले तर चांगले बदल घडतील. स्वतः स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख असतानाच सरकारी यंत्रणासुद्धा तशीच करण्याचा निश्चय केलेले चारित्र्यसंपन्न व कर्तृत्वसंपन्न तरुण सर्व पातळ्यांवर सरकारी, सार्वजनिक सेवांमध्ये पाठवण्यासाठी तयार करणे हे ‘चाणक्य मंडल परिवार’चं उद्दिष्ट आहे.
|| चाणक्य मंडल परिवार।। जिथे लोकसेवा हीच देशसेवा
आमची केंद्रे : पुणे, मुंबई, औरंगाबाद
संपर्क: पुणे, मुंबई : 080-69015454/ 5455 | औरंगाबाद : 080-69015420
Reviews
There are no reviews yet.